महाराष्ट्र | मुंबई /पुणेइतरकोकणकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरअहमदनगर
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

झिंबाब्वे कसोटी संघ जाहीर

06:16 AM Jul 13, 2024 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

► वृत्तसंस्था/हरारे

Advertisement

यजमान झिंबाब्वे आणि आयर्लंड यांच्यात एकमेव कसोटी सामना खेळविली जाणार असून या सामन्यासाठी झिंबाब्वे क्रिकेट मंडळाने शुक्रवारी 15 सदस्यांची घोषणा केली आहे. झिंबाब्वेची चालु वर्षीच्या क्रिकेट हंगामातील ही पहिली कसोटी आहे. तत्पूर्वी म्हणजे 2013 साली विंडीज विरुध्द मायदेशी झालेल्या दोन सामन्यांच्या कसोटी मालिकेत विंडीजने झिंबाब्वेचा 1-0 अशा पराभव केला होता. ही एकमेव कसोटी 25 ते 29 जुलै दरम्यान आयर्लंडमधील बेलफास्ट येथे होणार आहे.

Advertisement

झिंबाब्वे संघ : क्रेग इर्व्हिन (कर्णधार), बेनेट, कॅम्पबेल, छेत्रा, टी. शिवंगा, जे. गुंबी, रॉय केया, मंदाडे, मासाकेझा, मेसव्हेरी, मुझारबनी, मेअर्स, निगरेव्हा, नेयुची आणि सिन विलीयम्स.

 

Advertisement
Next Article