कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

झेड 10 आर स्मार्टफोन 24 रोजी येणार

06:39 AM Jul 19, 2025 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

 क्वाड कव्हर्ड डिस्प्ले, 32 एमपी कॅमेरा

Advertisement

वृत्तसंस्था/ मुंबई

Advertisement

चीनी टेक कंपनी आयक्यूओओ येत्या 24 जुलै रोजी आपला नवा फोन सादर करणार आहे. एक नवीन स्मार्टफोन आयक्यूओओ झेड10 आर हा दाखल होणार आहे. या संदर्भातील माहिती कंपनीने त्यांच्या वेबसाईटवर आणि सोशल मीडिया हँडल एक्सवर दिली आहे.

चीनी कंपनी आयक्यूओने स्पष्ट केले आहे की, झेड 10 आर स्मार्टफोनमध्ये 32 एमपी 4 के सेल्फी कॅमेरा, क्वाड कव्हर्ड डिस्प्ले आणि 5700 एमएएच क्षमतेची दमदार बॅटरी राहणार आहे. याशिवाय कंपनीने इतर कोणतीही माहिती शेअर केलेली नाही. भारतात पाहायला गेल्यास या स्मार्टफोनची किंमत अंदाजे 18,990 ते 20,000 पर्यंत राहणार असल्याचा अंदाज आहे.

 

Advertisement
Tags :
#tarunbharat_official#tarunbharatnews#tarunbharatSocialMedia
Next Article