मृतदेह स्वप्नात आला नसल्याचा ‘त्या' तरूणाचा खुलासा; स्वतहूना ‘स्पॉट'वर गेल्याची दिली कबुली
प्रकरणाचे गूढ कायम; मृतदेही ओळख पटवण्याचे पोलिसांसमोर आव्हान; डीएनए आणि अहवालानंतरा उलगडा होण्यी शक्यता
खेड पतिनिधी
स्वप्नात मृतदेह आल्या दावा करून मदतीसाठी याना करत असल्याचे पोलिसांना सांगणाऱ्या योगेश आर्या (30, रा. आजगाव सावंतवाडी, सिंधुदुर्ग) या तारूणाने घुमजाव केले आहे. तसे स्वप्न आपल्याला पडले नसल्या जबाब बदलत आपण स्वत ‘स्पॉट'वर गेल्यी कबुली पोलिसांना दिल्यो समजते. दरम्यान, भोस्ते घाटातील जंगलमय भागात आढळलेल्या सदर मृतदेहाबाबत गूढ अद्याप कायम आहे. मृतदेहाची ओळख पटवण्यासाठी पोलिसांचे अजूनही शर्थ सुरू आहे. डीएनए आणी अहवालानंतर नेमक्या कारणांचा उलगडा होण्यी शक्यता आहे.
स्वप्नात आलेला मृतदेह मदतीसाठी याचना करत असल्याची माहिती योगेश आर्या याने खेड पोलिसांना दिल्यानंतर पोलीस निरीक्षक नितीन भोयर तातडीने सहकाऱयांसमवेत घटनास्थळी पोहाले. तेव्हा एका झाडाखाली कुजलेल्या अवस्थेतील मृतदेह आढळला. काही अंतरावर कवटीही सापडली. हा मृतदेह तीन महिन्यापूर्वा असल्या अंदाज वर्तवत मानवी सांगाडा मिरज- सांगली येथे पाठवण्यात आला आहे. त्या आधारे मानवी देह तयार करण्यात येणार असून त्याद्वारे मृतदेही ओळख पटवण्या प्रयत्न केला जाणार आहे.