For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

यश मुंबई ईगल्स, राजस्थान रेंजर्सचे लक्ष्य जेतेपदावर

06:22 AM Dec 15, 2025 IST | Tarun Bharat Portal
यश मुंबई ईगल्स  राजस्थान रेंजर्सचे लक्ष्य जेतेपदावर
Advertisement

वृत्तसंस्था/ अहमदाबाद

Advertisement

गुजरात विद्यापिठाच्या टेनिस स्टेडियममध्ये सध्या सुरु असलेल्या 7 व्या टेनिस प्रिमियर लीग स्पर्धेत यश मुंबई ईगल्स, राजस्थान रेंजर्स, जीएस दिल्ली एसीस व एसजी पायपर्स या संघांचे लक्ष्य जेतेपदावर राहिल.

सदर स्पर्धा गेली पाच दिवस सुरु असून जीएस दिल्ली एसीस व राजस्थान रेंजर्स यांच्यात पहिला उपांत्य फेरीचा सामना होईल. शनिवारी या स्पर्धेतील झालेल्या सामन्यात राजस्थान रेंजर्सने गुजरात पँथर्सचा 62-38 असा पराभव करत उपांत्य फेरी गाठली आहे. तर एसजी पायपर्स आणि यश मुंबई ईगल्स यांच्यात दुसरा उपांत्य फेरीचा सामना खेळविला जाईल.

Advertisement

Advertisement
Tags :

.