कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

डोपिंग चाचणीत अपयशी ठरल्याने कुस्तीगीर रितिका हुड्डा निलंबित

02:28 AM Jul 10, 2025 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

वृत्तसंस्था/ नवी दिल्ली

Advertisement

भारताला 2023 मध्ये देशाची पहिली 23 वर्षीखलील विश्वविजेती बनलेली प्रतिभावान रितिका हुड्डा हिला डोप चाचणीत अपयशी ठरल्याबद्दल नाडाने तात्पुरते तिला निलंबित केले आहे आणि तिच्यावर चार वर्षांची बंदी घालण्यात आली आहे.

Advertisement

22 वर्षीय रितिका, 76 किलो वजनी गटात ऑलिंम्पिक साठी पात्र ठरणारा जास्त वजनी गाटात पहिली भारतीय खेळाडू होती, 15 मार्च रोजी आशियाई अजिंक्यपद स्पर्धेच्या निवड चाचण्यांदरम्यान चाचणी करण्यात आली आणि तिच्या एका नमुन्यात ए1.1 अॅनाबॉलिक अँड्रोजेनिक स्टिरॉइड्स आढळले, जे एक प्रतिबंधित पदार्थ आहे. या वेळी रितिका प्रसारमध्यामाशी बोलतान म्हणली की   मी काहीही चुकीचे केलेले नाही. मी अधिकाऱ्याशी  पूर्ण सहकार्य करेन. मला आणि कुस्ती फेडरेशनवर पूर्ण विश्वास आहे. ही कुस्तीपटू ‘बी सॅम्पल‘ चाचणी घेण्याचा विचार करत आहे. ऑलिंम्पिक मोहिमेत अपयशी ठरल्यानंतर, रितिकाने मार्चमध्ये आशियाई चॅम्पियनशिपमध्ये रौप्य पदक जिंकले आणि मंगोलिया येथे झालेल्या रँकिंग सिरीज स्पर्धेतही तिने दबदबा निर्माण केला होता व या वर्षी मे महिन्यात सुवर्णपदक जिंकले हाती.रितीकाच्या  निलंबन भारतीय कुस्तीसाठी धक्का बसला  आहे कारण या वर्षाच्या अखेरीस होणाऱ्या जागतिक अजिंक्यपद स्पर्धेत पदक जिंकण्याची ती प्रबळ दावेदार होती.

Advertisement
Tags :
#tarunbharat_official#tarunbharatnews#tarunbharatSocialMedia
Next Article