कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

राणी चन्नम्मा फार्मसीमध्ये महिला दिन

11:08 AM Mar 10, 2025 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

बेळगाव : राणी चन्नम्मा कॉलेज ऑफ फार्मसीमध्ये महिला दिनानिमित्त कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. प्रमुख पाहुण्या म्हणून आरोग्य अधिकारी अनुश्री हळ्ळी यांनी ‘ताण व्यवस्थापन’ या विषयावर माहिती दिली. या कार्यक्रमाला प्राध्यापक व विद्यार्थ्यांची उपस्थिती होती. अनुश्री हळ्ळी यांनी महिला सक्षमीकरणाबाबत माहिती दिली. उपस्थित महिलांनी केक कापत महिला दिनाचा आनंद साजरा केला.

Advertisement

Advertisement
Advertisement
Tags :
#tarunbharat_official#tarunbharatnews#tarunbharatSocialMedia
Next Article