कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

प्रेम प्रकरणातून दिल्लीत महिलेची हत्या

06:28 AM Apr 28, 2024 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

वृत्तसंस्था/ नवी दिल्ली

Advertisement

राजधानी दिल्लीतील जहांगीरपुरी येथे एका महिलेची हत्या नुकतीच करण्यात आली. या हत्याकांड प्रकरणात पोलिसांना मोठे यश मिळाले आहे. पोलिसांनी आरोपीला उत्तर प्रदेशातील गोरखपूर येथून ताब्यात घेतले आहे. मुख्य आरोपी आणि त्याचे साथीदार पळून जाण्याच्या प्रयत्नात होते. तीन आरोपी टेनमधून पळून जाण्याच्या पवित्र्यात असतानाच त्यांना अटक करण्यात आली. खून करणारा संशयित अल्पवयीन असून त्याचे महिलेच्या मुलीशी प्रेमसंबंध असल्याचे समोर आले आहे. महिलेने सदर मुलाला आपल्या मुलीला भेटण्यास मनाई केली होती. याबाबत बोलण्यासाठी शुक्रवारी दुपारी तो महिलेच्या घरी पोहोचल्यानंतर त्याने महिलेची हत्या केली.

Advertisement

Advertisement
Tags :
##tarunbharat##tarunbharatnews#social media
Next Article