For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

आमटे येथे गव्याच्या हल्ल्यात महिला ठार

11:06 AM Apr 09, 2024 IST | Tarun Bharat Portal
आमटे येथे गव्याच्या हल्ल्यात महिला ठार
Advertisement

खानापूर : तालुक्यातील आमटे येथे गव्याच्या हल्ल्यात महिला ठार झाल्याची घटना सोमवारी सकाळी 11 वाजता घडली. वनखात्याच्या अधिकाऱ्यांनी घटनास्थळी दाखल होऊन महिलेला अधिक उपचारासाठी बेळगाव येथील सिव्हिल हॉस्पिटलमध्ये  दाखल करण्यात आले होते. उपचारादरम्यान तिचा मृत्यू झाला.  आमटे येथील सरस्वती अर्जुन गावकर (वय 70) या रोजच्याप्रमाणे आपल्या मुलाबरोबर काजूच्या बागेत काजू वेचण्यासाठी सकाळी 10 वाजता गेल्या होत्या.

Advertisement

Advertisement
Tags :

.