महाराष्ट्र | मुंबई /पुणेइतरकोकणकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरअहमदनगर
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

कुठे नेऊन ठेवला हा महाराष्ट्र ; बॅनरमधून सरकारचा निषेध

05:17 PM Aug 24, 2024 IST | अनुजा कुडतरकर
Advertisement

मुलींवर अत्याचार करणाऱ्या आरोपींना फाशी द्या ; उबाठा शिवसेनेची मागणी

Advertisement

सावंतवाडी । प्रतिनिधी

Advertisement

महाराष्ट्रात बदलापूर ,कोल्हापूर आदी भागात घडत असलेल्या महिला व बालिकांवरील अत्याचार प्रकरणी सावंतवाडी उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना पक्षातर्फे निषेध आंदोलन करण्यात आले. यावेळी कुठे नेऊन ठेवला हा महाराष्ट्र असा फलक लावत निषेध व्यक्त करण्यात आला .महिलांवर होणारे अत्याचार व शाळकरी बालकांवर होणारे अत्याचारांबाबत तात्काळ आरोपींना अटक करावी व त्यांना फाशीची शिक्षा व्हावी. या सरकारने यासंदर्भात नराधमांची प्रवृत्ती रोखण्यासाठी उपाययोजना कराव्यात असे यावेळी पदाधिकाऱ्यांनी स्पष्ट केले आणि घडत असलेल्या घटनांचा निषेध नोंदवला. यावेळी विधानसभा प्रमुख रुपेश राऊळ , बाळा गावडे मायकल डिसोझा ,भारती कासार , आबा सावंत ,सुनील गावडे , श्रुतिका दळवी ,कल्पना शिंदे, विनोद ठाकूर ,बाळू गवस ,अशोक धुरी आदी उपस्थित होते .

Advertisement
Tags :
# tarun bharat news sindhudurg # news update # sindhudurg # protest # shivsena # sawantwadi
Next Article