महाराष्ट्र | मुंबई /पुणेइतरकोकणकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरअहमदनगर
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

व्हॉट्सऍपने 22 लाख भारतीय खात्यांवर घातली बंदी

06:54 AM Aug 04, 2022 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

नवी दिल्ली

Advertisement

 व्हॉट्सऍपने जून 2022 मध्ये 22 लाखांहून अधिक भारतीयांच्या व्हॉट्सऍप खात्यांवर बंदी घातली आहे. मेटा-मालकीच्या मेसेजिंग प्लॅटफॉर्मने ही कारवाई केली आहे. सदरची कारवाई ही ग्राहकांच्याकडून प्राप्त झालेल्या तक्रारींच्या आधारे  व त्यामधील गैरप्रकारचा शोध घेणाऱया प्रक्रियेद्वारे ही कारवाई केली असल्याची  rमाहिती दिली आहे.

Advertisement

गेल्या वर्षी लागू झालेल्या नवीन माहिती तंत्रज्ञान नियमांनुसार, मोठय़ा डिजिटल प्लॅटफॉर्मने (50 लाखांहून अधिक वापरकर्ते असलेल्या) प्रत्येक महिन्याला  एक  अहवाल प्रकाशित करणे आवश्यक आहे.

या अगोदर बंद केलेली खात्यांची संख्या

कंपनीने यापूर्वी मे महिन्यात 19 लाख, एप्रिलमध्ये 16 लाख आणि मार्चमध्ये 18.05 लाख खाती बंद केली आहेत.

Advertisement
Tags :
#tarunbharat_official#tarunbharatnews#tarunbharatSocialMedia
Next Article