महाराष्ट्र | मुंबई /पुणेइतरकोकणकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरअहमदनगर
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

वेस्ट दिल्ली लायन्स विजयी

06:32 AM Aug 20, 2024 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

वृत्तसंस्था/नवी दिल्ली

Advertisement

येथे सुरू असलेल्या दिल्ली प्रिमीयर लीग क्रिकेट स्पर्धेतील खेळविण्यात आलेल्या  सामन्यात अखिल चौधरी आणि अंकितकुमार यांच्या शानदार कामगिरीच्या जोरावर वेस्ट दिल्ली लायन्सने नॉर्थ दिल्ली स्ट्रायकर्सचा 3 गड्यांनी पराभव केला.

Advertisement

या सामन्यामध्ये वेस्ट दिल्ली लायन्सच्या अंकित कुमारने 15 चेंडूत जलद 39 धावा झोडपल्या तर अखिल चौधरीने 20 धावांत 4 गडी बाद केले. या सामन्यात प्रथम फलंदाजी करताना नॉर्थ दिल्ली स्ट्रायकर्सने 20 षटकात 8 बाद 144 धावा जमविल्या. यश भाटियाने 28 चेंडूत 37 तर रावलने 29 चेंडूत 36 धावा जमविल्या. त्यानंतर वेस्ट दिल्ली लायन्सने 18.3 षटकात 7 बाद 150 धावा जमवित हा सामना 3 गड्यांनी जिंकला. वेस्ट दिल्ली लायन्स संघातील अंकितकुमारने 39 तर दोबालने 24 चेंडूत 27 धावा जमविल्या.

संक्षिप्त धावफलक: नॉर्थ दिल्ली स्ट्रायकर्स 20 षटकात 8 बाद 144, वेस्ट दिल्ली लायन्स 18.3 षटकात 7 बाद 150

Advertisement
Tags :
##tarunbharat##tarunbharatnews#social media
Next Article