पं.विजापुरे-प्रा.काटोटी पुण्यतिथीनिमित्त बुधवारी संगीत कार्यक्रम
06:33 AM Nov 16, 2025 IST | Tarun Bharat Portal
Advertisement
प्रतिनिधी/ बेळगाव
Advertisement
विजापुरे हार्मोनियम फाऊंडेशन, बेंगळूर यांच्यातर्फे गुरुवर्य पं. रामभाऊ विजापुरे व प्रा. गुरुराज काटोटी यांच्या पुण्यतिथीनिमित्त बुधवार दि. 19 रोजी सायंकाळी 5.30 वाजता आयएमईआरच्या सभागृहात संगीत कार्यक्रम आयोजित केला आहे. यामध्ये आदिती प्रसाद यांचे नृत्य, आदित्य पल्लक्की यांचे गायन व दिलीप गायतोंडे यांचे संवादिनी वादन होणार आहे. तसेच प्रसाद पंडित यांचे ‘गुरुमहिमा’ विषयावर व्याख्यान आहे. कार्यक्रम सर्वांना खुला असल्याचे कळविले आहे.
Advertisement
Advertisement