कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

Sangli News: खोतवाडीत हर्षवर्धन पाटील यांच्या हस्ते पाणी फिल्टरेशन प्लान्टचे उद्घाटन

01:41 PM Dec 01, 2025 IST | NEETA POTDAR
Advertisement

बुधगाव: खोतवाडी येथे ग्रामपंचायतीच्या १५ वित्त आयोगातून पिण्याच्या पाण्याच्या टाकी परिसरामध्ये पाणी फिल्टरेशन प्लान्टचे उद्घाटन वसंतदादा साखर कारखान्याचे संचालक हर्षवर्धन पाटील यांच्याहस्ते करण्यात आले.

Advertisement

यावेळी सरपंच स्नेहा कांबळे, उपसरपंच संदीप शिरतोडे, तंटामुक्तीचे विठ्ठल मुळीक, अजित कांबळे अर्जुन कदम, सुहास मुळीक, जगन्नाथ शिंदे, पंडीत पवार, राजाराम मंडले उपस्थित होते.

Advertisement

Advertisement
Tags :
@#tbdsangli@sanglinews##tarunbharatnews#tarun_bharat_news#tarunbharat_official#tarunbharatSocialMedia
Next Article