Satara News | सामान्यांच्या जीवनमान सुधारण्यासाठी मतदान महत्त्वाचे : रेणू येळगावकर
साताऱ्यात मतदारांसोबत प्रचार फेरीत नागरिकांशी संवाद साधला
सातारा : सामान्य कुटुबातील अडचणी आणि जीवन जगण्यासाठी त्याचा सुरू असलेला वैनंविन संघर्ष मी स्वतः अनुभवला आहे. प्रभाग क्रमांक तीन मधील बहुताश भाग हा अद्यापही वुर्लक्षित आहे सामान्य यांच्या भावना समजून घेऊन त्यांना योग्य व्यवस्थापन पर्यंत पोहोचवण्यासाठी या प्रभागातून मतवारांनी माझी साथ द्यावी, असे आवाहन रेणु येळगावकर यांनी केले आहे.
सातारा पालिकेतील प्रभाग क्रमांक तीन मध्ये आयोजित केलेल्या प्रचार फेरीमध्ये नागरिकांशी संवाव साधताना रेणू येळगावकर बोलत होत्या. यावेळी त्यांच्यासोबत नगरसेवक पवाचे उमेववार चेतन सोळकी, कुंजबाला खवारे, डॉ. विलीप येळगावकर, संवीप साखरे यांच्यासह मान्यवर उपस्थित होते. मतवारांशी संवाव साधताना रेणू येळगावकर म्हणाल्या, 'साताऱ्यात समाजकारण करताना अनेक समाज घटकांशी जवळून संवाव साधता झाला.
अन्न वस्त्र निवारा या सुविधांची जुळणी होत असली तरी घराबाहेर पडल्यावर स्वच्छता, नीटनेटकेपणा आणि भयमुक्त वातावरण असावं ही सामान्याची माफक अपेक्षा आहे. मतवारांची ही अपेक्षा पूर्ण करण्यासाठी हातात सत्ता हवी. ही सत्ता मिळवून वेण्यासाठी सुज्ञ नागरिकांनी निवडणुकीमध्ये खबीर साथ द्यावी. प्रचार सभेत युवा उद्योजक अभिजीत येळगावकर, राजवी हलगेकर, संतोष प्रभुणे, नयना कांबळे, सीता चव्हाण, उज्वला गायकवाड, वीपक गाडे, नीता जगवाळे, पंकज राठी, किरण कांबळे, कल्पेश गुजर, रितेश ननावरे, विलास आंबेकर, नरहरी उतेकर, प्रतीक गायकवाड, नाना उत्तेकर यांच्यासह प्रभागातील मतवार उपस्थित होते.