महाराष्ट्र | मुंबईकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरकोकण
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेमनोरंजनटेक / गॅजेट

विवो वाय 200 प्रो 5-जी स्मार्टफोन लाँच

06:32 AM May 23, 2024 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

64 एमपीचा कॅमेरा, क्वालकॉम स्नॅपड्रॅगन 695 प्रोसेसर  : किंमत 24,999 रुपये

Advertisement

नवी दिल्ली :

Advertisement

चीनमधील टेक कंपनी विवोने नवीन 5 जी स्मार्टफोन विवो वाय 200 प्रो नुकताच सादर केला आहे. वाय आवृत्तीचा हा मूळ स्मार्टफोन कंपनीने 3 डी कर्व्हड अमोलेड डिस्प्लेमध्ये आणला आहे. यामध्ये कंपनीने क्वालकॉम स्नॅपडॅगन 695 5 जी चिपसेट बसवली आहे. विवो वाय 200 प्रो एक मिडरेंज स्मार्टफोन आहे. तो 8 जीबी रॅमसह 128 जीबी स्टोरेजसोबत येणार असून मॉडेलची किंमत ही 24,999 रुपये ठेवली आहे. सिल्क ब्लॅक व सिल्क ग्रीन कलरमध्ये हा स्मार्टफोन उपलब्ध होणार असल्याची माहिती आहे.

अन्य फिचर्स : स्क्रीन : विवो वाय 200 प्रो 5 जी फोनमध्ये 6.78 इंच पूर्ण एचडी पंच होल डिस्प्ले दिला आहे. प्रोसेसर व ओएस : फोनमध्ये परफॉर्मंससाठी अँड्रॉइड 14 बेसड ओएस दिले आहे. कॅमेरा : फोटोग्राफीसाठी विवो वाय 200 प्रो मध्ये डबल कॅमेरा सेटअप दिला आहे. बॅक पॅनेल 64 एमपी ओआयएस कॅमेरा आणि 2 एमपीचा पोट्रेट कॅमेरा आहे. रॅम व स्टोरेज : सदरचा स्मार्टफोन हा 8 जीबी रॅमसोबत 128 जीबीसह सादर करण्यात आला आहे.

Advertisement
Tags :
##tarunbharat##tarunbharatnews#social media
Next Article