महाराष्ट्र | मुंबईकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरकोकण
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेमनोरंजनटेक / गॅजेट

विवो व्ही30 स्मार्टफोन बाजारात सादर

07:00 AM Mar 08, 2024 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

स्मार्टफोनची सुरुवातीची किंमत 33,990 रुपयापासून सुरु

Advertisement

वृत्तसंस्था /नवी दिल्ली

Advertisement

चीनी टेक कंपनी विवो यांनी विवो व्ही30 स्मार्टफोन आवृत्ती भारतीय बाजारात सादर केला आहे. कंपनीने या आवृत्तीमध्ये दोन स्मार्टफोन विवो व्ही 30 आणि विवो व्ही 30 प्रो हे लाँच केले आहेत. या वर्षातील सर्वात स्लीक स्मार्टफोन असल्याचा दावाही कंपनीने यावेळी केला आहे. याची सुरुवातीची किंमत ही 33,990 रुपये राहणार असल्याचा दावा कंपनीने केला आहे. सदरच्या स्मार्टफोनमध्ये 80 डब्लू फास्ट चार्जिंग सपोर्ट आणि 50 एमपी ट्रिपल कॅमेरा सेटअप 5000 एमएएच क्षमतेची बॅटरीही राहणार आहे. हा फोन तीन रंगात सादर होणार आहे. अंदमान ब्लू, क्लासिक ब्लॅक आणि पीकॉक ग्रीन आणि विवो व्ही30 प्रो हा स्मार्टफोन अंदमान ब्लू आणि क्लासिक ब्लॅकमध्ये सादर करण्यात आला आहे.

Advertisement
Tags :
#tarunbharat_official#tarunbharatnews#tarunbharatSocialMedia
Next Article