कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

पहिल्या फेरीत विनायक राऊत आघाडीवर

10:00 AM Jun 04, 2024 IST | अनुजा कुडतरकर
Advertisement

रत्नागिरी

Advertisement

रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदार संघाच्या निडणुकीची मतमोजणी रत्नागिरी येथे सकाळी ८ वाजता सुरु झाली.  पहिल्याच फेरीत महाविकास आघाडीचे उमेदवार विनायक राऊत ४६२ मतांनी आघाडीवर असल्याचे समजते आहे .विद्यमान खासदार विनायक राऊत यांना १७४७१ मते पडली असून महायुतीचे उमेदवार केंद्रीय मंत्री नारायण राणे यांना १७००९ मते मिळाली आहेत . त्यामुळे राऊत ४६२ मतांनी आघाडीवर असल्याचे समजत आहे .

Advertisement

Advertisement
Tags :
# vinayak raut # sindhudurg # tarun bharat
Next Article