विमल फाउंडेशन आयोजित’बिग बॉक्स क्रिकेट स्पर्धेला प्रारंभ
02:40 PM Jul 15, 2025 IST
|
Tarun Bharat Portal
Advertisement
बेळगाव : विमल फाउंडेशनच्या वतीने आयोजित’ बिग बॉक्स क्रिकेट लीग’चे उद्घाटन मोठ्या उत्साहात आणि थाटामाटात इनडोअर अपॅडमी येथे पार पडले. उद्घाटनप्रसंगी विमल फाउंडेशनचे अध्यक्ष किरण जाधव, कुलदीप मोरे व हेमंत लेंगडे यांची प्रमुख उपस्थिती होती.या स्पर्धेत एकूण सहा संघांनी सहभाग घेतला असून, पुढील दोन दिवसांमध्ये चुरशीच्या लढती रंगणार आहेत. विजेता आणि उपविजेता संघांसह उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या खेळाडूंनाही विशेष वैयक्तीक पारितोषिकांनी गौरवण्यात येणार आहे.
Advertisement
Advertisement
Advertisement
Next Article