For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

मांडकुली गावचे ग्रामदैवत देव लिंगेश्वर पंचायतनचा जत्रोत्सव 6 डिसेंबरला

04:49 PM Dec 05, 2023 IST | अनुजा कुडतरकर
मांडकुली गावचे  ग्रामदैवत देव लिंगेश्वर पंचायतनचा जत्रोत्सव 6 डिसेंबरला
Advertisement

कुडाळ -

Advertisement

मांडकुली येथील ग्रामदैवत श्री देव लिंगेश्वर पंचायतनचा वार्षिक जत्रोत्सव 6 डिसेंबर रोजी साजरा करण्यात येणार आहे. यानिमित्त सकाळी धार्मिक कार्यक्रम, नंतर केळी - नारळ ठेवणे, रात्री 11 वाजता श्री ची पालखी मिरवणूक व त्यानंतर खानोलकर दशावतार मंडळाचे नाटक होणार आहे. या जत्रोत्सवाला उपस्थीत राहण्याचे आवाहन श्री देव लिंगेश्वर पंचायतन सल्लागार उपसमिती ,समस्त मानकरी व ग्रामस्थांनी केले आहे.

Advertisement
Advertisement
Tags :

.