For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

परूळे येथील वराठी देवस्थानचा जत्रोत्सव १७ डिसेंबरला

01:12 PM Dec 12, 2025 IST | अनुजा कुडतरकर
परूळे येथील वराठी देवस्थानचा जत्रोत्सव १७ डिसेंबरला
Advertisement

परुळे / प्रतिनिधी

Advertisement

परूळे येथील श्री देवी वराठी देवस्थान चा वार्षिक जत्रोत्सव बुधवार दि.१७ डिसेंबर रोजी संपन्न होत आहे यानिमित्त सकाळी ९ वाजता देवीची पूजा त्यानंतर ओटी भरणे कार्यक्रम रात्री १०.३० पालखी मिरवणूक रात्री १.३० वाजता कलेश्वर दशावतार नाट्य मंडळ यांचा नाट्यप्रयोग सादर होणार आहे.

Advertisement
Advertisement
Tags :

.