कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

विलास ठाकूर यांचे निधन

03:07 PM Dec 05, 2025 IST | अनुजा कुडतरकर
Advertisement

सावंतवाडी। प्रतिनिधी

Advertisement

कळसुलकर इंग्लिश स्कूलचे चतुर्थ श्रेणी कर्मचारी विलास आत्माराम ठाकूर ( 58) रा . माडखोल ता. सावंतवाडी) यांचे शुक्रवारी पहाटे अल्पशा आजाराने निधन झाले.श्री.ठाकुर यांनी बरीच वर्षे कळसुलकर इंग्लिश स्कूल आणि आय.बी.सय्यद ज्युनिअर कॉलेजची प्रामाणिकपणे सेवा बजावली . कळसुलकर इंग्लिश स्कुलचे मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेतील कर्मचारी हरेश ठाकुर यांचे ते वडील होत. त्यांच्या पश्चात पत्नी, मुलगा, सून असा परिवार आहे.

Advertisement

Advertisement
Tags :
# tarun bharat news sindhudurg # news update # konkan update # marathi news
Next Article