महाराष्ट्र | मुंबई /पुणेइतरकोकणकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरअहमदनगर
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

भाजप कार्यकर्त्यांकडून विजयोत्सव

10:38 AM Jun 05, 2024 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

उचगाव : बेळगाव लोकसभा मतदारसंघातील भाजपचे उमेदवार जगदीश शेट्टर यांच्या विजयानंतर उचगावमधील भाजप कार्यकर्त्यांनी फटाक्यांची आतषबाजी करून  विजयोत्सव साजरा केला. उचगाव येथील छत्रपती शिवाजी महाराज चौकामध्ये भाजपचे कार्यकर्ते एकत्र येऊन भारतीय जनता पक्षाचा विजय असो, जगदीश शेट्टर यांचा विजय असो, मोदीजी आगे बढो हम तुम्हारे साथ है... अशा प्रकारच्या घोषणा देत गुलालाची उधळण करत फटाक्यांची आतषबाजी करून आनंदोत्सव साजरा केला.

Advertisement

Advertisement
Advertisement
Tags :
#tarunbharat_official#tarunbharatnews#tarunbharatSocialMedia
Next Article