कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

उपराष्ट्रपती धनकड यांचे गोव्यात उत्स्फूर्त स्वागत

04:10 PM May 21, 2025 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

पणजी : उपराष्ट्रपती जगदीप धनकड यांचे काल मंगळवारी गोव्यात आगमन झाले. उपराष्ट्रपती धनकड यांचे हंसा विमानतळावर राज्यपाल पी. एस. श्रीधरन पिल्लई यांनी पुष्पगुच्छ व गोव्याची कुणबी शाल देऊन स्वागत केले. यावेळी मुख्यमंत्री प्रमोद सावंत, केंद्रीय ऊर्जा राज्यमंत्री श्रीपाद नाईक, राज्यसभा खासदार सदानंद तानावडे, शिष्टाचारमंत्री माविन गुदिन्हो, सभापती रमेश तवडकर, दक्षिण गोव्याचे खासदार कॅप्टन विरियातो फर्नांडिस, विरोधी पक्षनेते युरी आलेमाव आदी मान्यवर उपस्थित होते. उपराष्ट्रपती धनकड यांना नौदलाच्या जवानांनी मानवंदना दिली. त्यानंतर धनकड यांनी नौदलाचे अधिकारी व गोव्यातील नेत्यांशी संवाद साधला. उपराष्ट्रपती 22 मे पर्यंत गोवा दौऱ्यावर असून ते विविध प्रकल्पांचे राष्ट्रार्पण करणार आहेत.

Advertisement

Advertisement
Advertisement
Tags :
#tarunbharat_official#tarunbharatnews#tarunbharatSocialMedia
Next Article