विभव कुमारला 4 दिवस न्यायालयीन कोठडी
06:23 AM May 25, 2024 IST
|
Tarun Bharat Portal
Tags :
Advertisement
वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
Advertisement
स्वाती मालीवाल मारहाण प्रकरणी न्यायालयाने विभव कुमारला चार दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. तीस हजारी न्यायालयाच्या आदेशानुसार, विभव कुमार आता 28 मे पर्यंत न्यायालयीन कोठडीत राहणार आहे. यापूर्वीची कोठडीची मुदत संपल्यानंतर शुक्रवारी विभव न्यायालयात हजर केले असता पोलिसांनी चार दिवसांची न्यायालयीन कोठडीची मागणी केल्यानंतर न्यायालयाने ती मान्य केली. शुक्रवारी झालेल्या सुनावणीदरम्यान न्यायालयाने तपास यंत्रणांना काही सूचनाही केल्या आहेत.
Advertisement
Advertisement
Next Article