For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

कपिलेश्वर मंदिरात वसुबारस साजरी

10:32 AM Oct 18, 2025 IST | Tarun Bharat Portal
कपिलेश्वर मंदिरात वसुबारस साजरी
Advertisement

बेळगाव : श्रीक्षेत्र दक्षिण काशी कपिलेश्वर मंदिरात शुक्रवारी 17 रोजी वसुबारसनिमित्त गाय -वासरूचे पूजन करून नैवेद्य देण्यात आला. यावेळी अभिजीत चव्हाण, राजू भातकांडे, अजित जाधव, विवेक पाटील, करण पाटील, महेश सांबरेकर, रोशन नाईक आदी सेवेकरीसह महिला सेवेकरीही उपस्थित होत्या.

Advertisement

Advertisement
Tags :

.