For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

वंदेभारत एक्स्प्रेसचा आता बेळगाव पर्यंत विस्तार...

03:29 PM Nov 15, 2023 IST | Rohit Salunke
वंदेभारत एक्स्प्रेसचा आता बेळगाव पर्यंत विस्तार
Vandebharat Express now extended to Belgaum...
Advertisement

बेळगाव: बहुप्रतीक्षित वंदेभारत एक्स्प्रेस सेवा आता बेंगळूर-धारवाड ते बेळगाव पर्यंत विस्तार करण्यात आल्याची माहिती राज्यसभा सदस्य इराण्णा कडाडी यांनी दिली आहे. वंदेभारत एक्स्प्रेस सेवेची तारीख लवकरच निश्चित केली जाणार आहे. राज्यसभा सदस्य इराण्णा कडाडी यांनी वंदेभारत एक्स्प्रेस रेल्वे सेवा आता बेंगळूर-धारवाड ते बेळगाव पर्यंत विस्तार करण्याची मागणी केंद्रीय रेल्वे मंत्री अश्विन वैष्णव यांना केली होती. यामुळे बेळगावकरांना दिवाळी भेट मिळाली असून, जनतेत समाधान व्यक्त करण्यात येत आहे.

Advertisement

Advertisement
Tags :

.