महाराष्ट्र | मुंबई /पुणेइतरकोकणकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरअहमदनगर
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

आ. वैभव नाईकांकडून मतदान केंद्राबाहेरील आपल्या पक्षाच्या बूथना भेटी

12:24 PM Nov 20, 2024 IST | अनुजा कुडतरकर
Advertisement

मालवण । प्रतिनिधी

Advertisement

विधानसभा निवडणुकीच्या मतदानाला सुरुवात झाली असून कुडाळ - मालवण विधानसभा मतदारसंघाचे महाविकास आघाडीचे उमेदवार वैभव नाईक यांनी गावागावातील मतदान केंद्राबाहेर असलेल्या महाविकास आघाडीच्या बुथना भेटी देऊन कार्यकर्त्यांची चर्चा करून मतदान प्रक्रियेचा आढावा घेतला.

Advertisement

 

Advertisement
Tags :
# tarun bharat news sindhudurg# konkan update # news update
Next Article