कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

दोडामार्ग तालुक्याला अवकाळीने झोडपले

04:18 PM May 15, 2025 IST | अनुजा कुडतरकर
Advertisement

दोडामार्ग – प्रतिनिधी

Advertisement

दोडामार्ग शहरासह तालुक्यातील विविध भागांत आज गुरुवारी दुपारी अवकाळी पाऊस कोसळला. अचानकपणे आलेल्या या पावसामुळे रस्ते जलमय झाले. तर वाहनचालकांना थांबून आसरा घेण्याची वेळ आली.आज दुपारी १ वाजण्याच्या सुमारास दोडामार्ग शहरात जोरदार गडगडाटासह पाऊस कोसळला. यावेळी मध्यान्ह जेवणासाठी घरी जाणाऱ्यांची बरीच धांदल उडाली. दुचाकी ,वाहन चालकांना मिळेल त्या ठिकाणी आसरा घ्यावा लागला. हा पाऊस जवळपास ३ तास सुरूच होता. पाऊस पडल्याने उकाड्याने हैराण झालेल्या नागरिकांना मात्र या पावसाने थंडावा दिला होता.

Advertisement

Advertisement
Tags :
# tarun bharat sindhudurg # dodamarg # rain # news update # konkan update #
Next Article