For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

उद्धव ठाकरेंचे वेत्ये येथे जंगी स्वागत !

05:56 PM May 03, 2024 IST | अनुजा कुडतरकर
उद्धव ठाकरेंचे वेत्ये येथे जंगी स्वागत
Advertisement

प्रतिनिधी
बांदा
कोकण दौऱ्यावर आलेल्या शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचे वेत्ये ता ,सावंतवाडी येथे जंगी स्वागत करण्यात आले . उद्धव ठाकरे यांची संध्याकाळी ६ वाजता कणकवली येथे जाहीर सभा होणार आहे . वेत्ये येथे उद्धव ठाकरे यांनी कार्यकर्त्यांशी संवाद साधला . यावेळी शिवसेना सिंधुदुर्ग जिल्हा समन्वयक बाळा गावडे, ऍड नीता गावडे, कौस्तुभ गावडे, आबा सावंत, रुपेश राऊळ आदी उपस्थित होते.

Advertisement

Advertisement
Tags :

.