For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

malvan |आयएनएस ब्रम्हपुत्रासह दोन जहाजे दाखल

03:15 PM Nov 28, 2023 IST | अनुजा कुडतरकर
malvan  आयएनएस ब्रम्हपुत्रासह दोन जहाजे दाखल
Advertisement

मालवण - :

Advertisement

भारतीय नौसेना दिनाच्या पार्श्वभूमीवर मालवणात नौदलाची जहाजे यायला प्रारंभ झाला आहे. मंगळवारी सकाळी आयएनएस ब्रम्हपुत्रासह दोन जहाजे सिंधुदुर्ग किल्ल्यानजीकच्या समुद्रात दाखल झाली. आयएनएस ब्रम्हपुत्रा या जहाजाने याअगोदर तारकर्ली ते मालवण दरम्यानच्या समुद्रात यशस्वी संचलन केलेले आहे. तारकर्लीसमोरील समुद्रात नौदलाकडून विविध कसरतींचा जोरदार सराव सुरू आहे.

Advertisement
Advertisement
Tags :

.