For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

सौरभ शर्माला दोन सुवर्णपदके

06:22 AM Jun 10, 2024 IST | Tarun Bharat Portal
सौरभ शर्माला दोन सुवर्णपदके
Advertisement

वृत्तसंस्था/ हमिरपूर

Advertisement

स्वित्झर्लंडमध्ये सध्या सुरु असलेल्या विश्व पॅरा अॅथलिट्स ग्रा प्री स्पर्धेत हिमाचल प्रदेशमधील हमिरपूर जिल्ह्यातील अॅथलिट सौरभ शर्माने 2 सुवर्णपदकांची कमाई केली. त्याने या स्पर्धेत 155 मी. व 5000 मी. धावण्याच्या शर्यतीत सुवर्णपदके मिळविली. सदर स्पर्धा 6 जूनपासून सुरु झाली असून रविवारी या स्पर्धेचा समारोप होत आहे.

Advertisement
Advertisement
Tags :

.