For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

सिलिंडर गळतीमुळे लागलेल्या आगीच्या दुर्घटनेतील दोघांचा मृत्यू...

02:17 PM Jan 29, 2024 IST | Rohit Salunke
सिलिंडर गळतीमुळे लागलेल्या आगीच्या दुर्घटनेतील दोघांचा मृत्यू
Two die in fire accident caused by cylinder leakage
Advertisement

बेळगाव: काल रविवारी बेळगाव शहरातील बसवण गल्ली येथील एका घरामध्ये गॅस गळतीमुळे आग लागली. या दुर्घटनेत पाच जण जखमी झाले होते. त्यांच्यावर जिल्हा रुग्णालयात त्यातील दोघांचा आज सोमवारी दि. २९ रोजी सकाळी उपचारादरम्यान मृत्यू झाला. मूळचे उडपीचे असून सद्या राहणार बसवाण गल्ली, बेळगाव येथील रहिवासी कामाक्षी भट आणि हेमंत भट यांचा उपचारादरम्यान जिल्हा रुग्णालयामध्ये मृत्यू झाला आहे. घटनेतील अन्य दोघांची प्रकृती गंभीर आहे. सदर घटना खडेबाजार पोलीस स्थानकात नोंद झाली आहे.

Advertisement

Advertisement
Tags :

.