कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

तुरमुरी प्रिमियर लीग क्रिकेट स्पर्धेला प्रारंभ

10:15 AM Nov 16, 2023 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

उचगाव : तुरमुरी येथे तुरमुरी प्रीमियर लीग क्रिकेट टूर्नामेंट सीजनला श्रीकृष्ण-श्री छत्रपती शिवाजी महाराज क्रीडांगण येथे खास दीपावलीचे अवचित साधून खुल्या  फुल पीच क्रिकेट स्पर्धेचा शुभारंभ करण्यात आला. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी तुरमुरी ग्रामपंचायतचे माजी अध्यक्ष नागराज जाधव हे होते. यावेळी अडत व्यापारी राजू जाधव, ग्रामपंचायत उपाध्यक्षा लक्ष्मी सुतार, ग्रामपंचायत सदस्य सुरेश राजूकर, सिद्धाप्पा कांबळे, मारुती खांडेकर, राजू देवान, प्रकाश चलवेटकर उपस्थित होते. यावेळी नागराज जाधव यांच्या हस्ते क्रिकेट पीचचे  व यष्टीचे पुजन करून उद्घाटन केले. आणि या क्रिकेट स्पर्धांना प्रारंभ करण्यात आला. यावेळी उपस्थितितांचे स्वागत पुंडलिक खांडेकर यांनी केले.

Advertisement

Advertisement
Advertisement
Tags :
#tarunbharat_official#tarunbharatnews#tarunbharatSocialMedia
Next Article