For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

आजचे भविष्य मंगळवार दि. 2 सप्टेंबर 2025

06:01 AM Sep 03, 2025 IST | Tarun Bharat Portal
आजचे भविष्य  मंगळवार दि  2 सप्टेंबर 2025
Advertisement

मेष: आर्थिक लाभ, कठोर पावले उचलली जातील.

Advertisement

वृषभ: दूरचे प्रवास संभवतात. विद्यार्थ्यांना अधिक मेहनत गरजेची.

मिथुन: नवीन काहीतरी शिकायला मिळेल. अभ्यासात मन रमेल.

Advertisement

कर्क: व्यावसायिक वृद्धी, सरकारी नियमांचे काटेकोर पालन करा.

सिंह: नेहमीची कामे चालू ठेवा. भागीदारी व्यवसायातून उत्तम लाभ.

कन्या: कामाचे नियोजन उत्तम होईल. नवीन संधी चालून येतील.

तुळ: सुरुवात फारशी अनुकूल नाही. संध्याकाळ आनंदाची.

वृश्चिक: कामाची सुरुवात चांगली, दबदबा वाढेल. शब्दास मान मिळेल.

धनु: दिवसाचा उत्तरार्ध अनुकूल, कामाच्या ठिकाणी चांगले अनुभव.

मकर:  प्रगतीचा दिवस आहे. जोरदार मुसंडी माराल.

कुंभ: सकाळ संथ वाटचालीची, नंतर विजयी घोडदौड.

मीन : दिवसाची सुरुवात आशादायक, कामे मार्गी लागतील.

Advertisement
Tags :

.