महाराष्ट्र | मुंबई /पुणेइतरकोकणकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरअहमदनगर
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

शिवोलीच्या समस्या सोडविण्यासाठी प्रयत्नरत : आमदार डिलायला लोबो

11:45 AM Dec 08, 2023 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

दांडा शिवोलीतील नवीन फुटबॉल मैदानाचे उद्घाटन 

Advertisement

वार्ताहर /शिवोली

Advertisement

भविष्यात युवकांसाठी अनेक मोठ्या योजना राबविण्यात येणार आहेत. शिवोली मतदारसंघातील समस्या सोडविण्यासाठी आपण प्रयत्नरत आहे. येथील फ्ggढटबॉल खेळाडूंसाठी मैदान उपलब्ध करून देण्यात आले आहे. या मैदानाचा युवकांनी   लाभ करून घ्यावा, असे आवाहन आमदार डिलायला लोबो यांनी केले. दांडा शिवोली येथे नव्याने बांधण्यात आलेल्या फुटबॉल मैदानाच्या उद्घाटनप्रसंगी आमदार लोबो बोलत होत्या. त्यांच्याहस्ते फुटबॉल मैदानाचे उद्घाटन करण्यात आले. यावेळी मार्ना पंचायतीच्या पंचसदस्य शर्मिला वेर्णेकर, शिवोली भाजप युवा मोर्चा अध्यक्ष विनय वायंगणकर व इतर मान्यवर उपस्थित होते. दांडा शिवोली येथे फ्gढटबॉल खेळाडूंसाठी मैदान बांधून दिले जाईल, असे आश्वासन निवडणुकीच्यावेळी दिले होते. ते आता पूर्ण झाले आहे. या मैदानाचा स्थानिकांनी वापर करावा, असे आमदार लोबो यांनी सांगितले.

Advertisement
Tags :
#tarunbharat_official#tarunbharatnews#tarunbharatSocialMedia
Next Article