महाराष्ट्र | मुंबई /पुणेइतरकोकणकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरअहमदनगर
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

राज्यातील 183 पोलीस कर्मचाऱ्यांच्या बदल्या

11:47 AM Nov 18, 2023 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

पणजी : पोलीस खात्याने जारी केलेल्या आदेशानुसार तब्बल 183 पोलीस कर्मचाऱ्यांच्या बदल्या करण्यात आल्या आहेत. यात 14 उपनिरीक्षक, 3 महिला उपनिरीक्षक, 7 सहाय्यक उपनिरीक्षक, 29 हवालदार, 1 महिला हवालदार, 17 महिला पोलीस कॉन्स्टेबल तर 112 पोलीस कॉन्स्टेबलांचा समावेश आहे. बदली झालेल्या पोलीस कर्मचाऱ्यांनी त्वरित आपल्या नव्या जागेचा ताबा घ्यावा असेही आदेशात म्हटले आहे. राज्यात आता पर्यटक हंगाम सुऊ झाला असून देशी विदेश पर्यटक यायला सुऊवात झाली आहे. 20 नोव्हेंबरपासून आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव सुऊ होणार आहे, तसेच डिसेंबर महिन्यात ठिकठिकाणी विविध कार्यक्रम आणि पार्ट्यांचे आयोजन होणार असल्याने कायदा आणि सुव्यस्था सांभाळण्यासाठी मोठ्या प्रमाणात बदल्या करण्यात आल्या असल्याचे सूत्रांनी सांगितले.

Advertisement

Advertisement
Advertisement
Tags :
#tarunbharat_official#tarunbharatnews#tarunbharatSocialMedia
Next Article