महाराष्ट्र | मुंबई /पुणेइतरकोकणकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरअहमदनगर
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेमनोरंजनटेक / गॅजेट

महामार्गावर ओरोस-ख्रिश्चनवाडी येथे पाणी आल्याने वाहतूक ठप्प

05:05 PM Jul 07, 2024 IST | अनुजा कुडतरकर
Advertisement

सिंधुदुर्गनगरी / प्रतिनिधी

Advertisement

मुंबई गोवा महामार्गावरच ख्रिश्चन निवड येथील चर्चसमोर रस्त्यावर पाणी आल्याने महामार्गावरील वाहतूक ठप्प झाली होती. ओरोस - ख्रिश्चनवाडी येथील अनेक घरांमध्ये पाणी घुसले होते. अंगणवाडीही पाण्याखाली गेली होती. तसेच महामार्गावर कसाल पूल येथेही डोंगराची माती रस्त्यावर आल्याने वाहतुकीला अडथळा निर्माण झाला होता.

Advertisement

 

Advertisement
Tags :
# news update # rain update # mumbai - goa national highway
Next Article