आजचे भविष्य बुधवार दि. 18 डिसेंबर 2024
06:01 AM Dec 18, 2024 IST
|
Tarun Bharat Portal
Advertisement
मेष: दिलेले शब्द पाळण्याचा प्रयत्न करा, प्राधान्य द्या, मानहानी टळेल
Advertisement
वृषभ: अति आत्मविश्वास धाडस नुकसानदायी ठरू शकते
Advertisement
मिथुन :प्रिय व्यक्तीची साथ संगत लाभेल, काही गोष्टी अनुकूल होतील
कर्क: आर्थिक लाभ होईल, यशदायी दिवस असेल
सिंह: कार्यसिद्धी प्राप्त होईल, थोरा मोठ्यांचे आशीर्वाद लाभतील
कन्या: कौटुंबिक समस्या सोडविण्यात दिवस जाईल, मानसिक त्रास होईल
तुळ: आर्थिक वृद्धीसाठी नवीन मार्ग सापडतील, व्यवसाय वृद्धी होईल
वृश्चिक: धनवृद्धीसाठी केलेले प्रयत्न यशस्वी ठरतील.
धनु : महत्त्वाचे निर्णय घ्यावे लागतील, भावनिक होऊ नका
मकर: मेहनत वाढवावी लागेल अडलेली कामे पूर्ण होतील
कुंभ: आपल्या कार्यात उत्तम प्रगती साधता येईल, नावलौकिक होईल
मीन : वाचनाची आवड वाढेल भौतिक सुखाचा लाभ होईल
Advertisement
Next Article