For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

आजचे भविष्य सोमवार दि. 9 डिसेंबर 2024

06:21 AM Dec 09, 2024 IST | Tarun Bharat Portal
आजचे भविष्य सोमवार  दि  9 डिसेंबर 2024
Advertisement

मेष: आर्थिक नियोजन महत्त्वाचे ठरेल, खर्चांवर नियंत्रण ठेवा

Advertisement

वृषभ: काही गोष्टीतून मनस्ताप, पश्चाताप होईल, सतर्क रहा

मिथुन: संततीबाबत चिंता वाटेल कर्तव्याचे पालन करा

Advertisement

कर्क: मागास विचारांमुळे नुकसान होईल, काळानुसार अपडेट राहा

सिंह: सामाजिक कर्तव्याची जाण ठेवा, अति स्वार्थ टाळा

कन्या: मनाप्रमाणे यश संपादन करण्यासाठी कठोर मेहनत गरजेची

तुळ: जबाबदारीच्या कामाला महत्त्व द्या, वेळेत पूर्ण करा

वृश्चिक: विलंबित सरकारी कामे पूर्ण होतील, मनाप्रमाणे न्याय मिळेल

धनु: अचानक प्रवास घडेल अनपेक्षित लाभ होईल

मकर: शिव उपासना लाभकारी ठरेल, आरोग्यात सुधारणा होईल

कुंभ: प्रिय व्यक्तीसाठी धन व वेळ खर्च कराल, आत्मिक समाधान

मीन: कौटुंबिक चिंता वाढेल, नवीन प्रश्न उपस्थित होतील

Advertisement
Tags :

.