For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

आजचे भविष्य गुरूवार दि. 26 डिसेंबर 2024

06:01 AM Dec 26, 2024 IST | Tarun Bharat Portal
आजचे भविष्य गुरूवार दि  26 डिसेंबर 2024
Advertisement

मेष: घरातील ज्येष्ठ व्यक्तींच्या मनाविरुद्ध कुठलीच गोष्ट करू नका

Advertisement

वृषभ: संततीच्या चुकीच्या वागण्यामुळे मनस्ताप वाढेल

मिथुन: बोलताना किंवा वाद घालताना समोरच्याला समजून घ्या

Advertisement

कर्क: अडलेले जमिनीचे व्यवहार पूर्ण होतील, धनलाभ होईल

सिंह: इलेक्ट्रॉनिक वस्तू आज सांभाळून वापरा

कन्या: काहीही चूक नसताना वरिष्ठांशी वाद-विवाद होऊ शकतो

तुळ: संतती सुखाची इच्छा असल्यास ती पूर्ण होईल

वृश्चिक: एखादा निर्णय घेण्याबद्दल अडचणीत असल्यास थोडे थांबा

धनु: हाताखालील व्यक्तीच्या चुकीमुळे वरिष्ठांचा रोष घ्याल

मकर: महिला वर्ग घर सांभाळून खाद्यपदार्थाचा व्यवसाय करू शकता

कुंभ: कामाच्या ठिकाणी सहकारी कटकारस्थान करू शकतात

मीन: पर्यटनाशी संबंधित  व्यवसायात प्रगती व धनलाभ.

Advertisement
Tags :

.