महाराष्ट्र | मुंबई /पुणेइतरकोकणकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरअहमदनगर
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

आजचे भविष्य रविवार दि. 8 डिसेंबर 2024

06:01 AM Dec 08, 2024 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

मेष: गुप्त शत्रूंवर मात करता येईल दुष्ट शक्ती व बुद्धीचा नाश होईल

Advertisement

वृषभ: अघटीत घटनेला सामोरे जावे लागेल, मानसिक संतुलन ठेवा

Advertisement

मिथुन: संभाषणावर लक्ष ठेवा अपशब्द वापरू नका, नुकसान

कर्क: स्पर्धा परीक्षेत मनाप्रमाणे यश संपादन करता येईल, लाभ होईल

सिंह: आपल्या क्षेत्रात कर्तृत्व सिद्ध करता येईल, वक्तृत्वाने मने जिंकाल

कन्या: आर्थिक व्यवहार जपून करा शक्यतो ऑनलाईन व्यवहार टाळा

तुळ: अति लोभ निराशेचे कारण बनू शकतो, संयमी व समाधानी राहा

वृश्चिक: जोडीदाराचे प्रेम व साथ उत्तम लाभेल, समाधान मिळेल

धनु:  काही गोष्टीतील अपयश यशाचे मार्ग मोकळे करेल, सकारात्मक रहा

मकर: यंत्रसामग्री जपून वापरा अभ्यासपूर्वक कामे करा

कुंभ: नवीन संधी उपलब्ध होतील संधीचा लाभ घ्याल, फायदा होईल

मीन: कौटुंबिक कटकटी अडचणी वाढतील, कदाचित निराशा जाणवेल

Advertisement
Tags :
##tarunbharat##tarunbharatnews#social media
Next Article