For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

आजचे भविष्य सोमवार दि. 8 डिसेंबर 2025

06:01 AM Dec 08, 2025 IST | Tarun Bharat Portal
आजचे भविष्य सोमवार दि  8 डिसेंबर 2025
Advertisement

मेष: आठवड्याची सुरूवात मनासारखी होईल.

Advertisement

वृषभ: द्वेष करणाऱ्या माणसाकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदला.

मिथुन: संसारात सुसंबद्धता व सौख्य दिसून येईल.

Advertisement

कर्क: मनाची चंचलता दूर केल्यास निर्णय घेण्यात सक्षमता.

सिंह: सरकारी कामात यश, अचूक निर्णय घ्याल

कन्या: आत्मविश्वासाने केलेले कार्य पूर्णत्वास येईल.

तुळ: परिश्रम व सातत्य ठेवल्यास अभ्यासात प्रगती

वृश्चिक: मेजवानीचा आनंद घ्याल, प्रवासाचा योग संभवतो.

धनु: धडाडीने कार्याचा आरंभ करा, यशश्री खेचून आणाल

मकर: जोडीदाराचा गुणदोषांसह स्वीकार करा, समाधान लाभेल

कुंभ: चिकाटी बाळगा, अर्धवट प्रयत्न करून काम सोडू नका.

मीन: योग्य संवादाने काम साधण्यात यश मिळेल.

Advertisement
Tags :

.