For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

आजचे भविष्य बुधवार दि. 11 डिसेंबर 2024

06:01 AM Dec 11, 2024 IST | Tarun Bharat Portal
आजचे भविष्य बुधवार दि  11 डिसेंबर 2024
Advertisement

मेष: क्रोधावर नियंत्रण ठेवा सुसंवादाने कामे पूर्ण होतील

Advertisement

वृषभ: असहाय्य असल्यासारखे वाटेल, शारीरिक दगदग होईल

मिथुन:आधी केलेल्या मेहनतीच्या कष्टाचे फळ मिळेल, लाभ होईल

Advertisement

कर्क: आर्थिक व्यवहार जपून करा अंधविश्वास, जोखीम घेऊ नका

सिंह: आत्मविश्वासाने कामे करा असाध्य कार्यही साध्य कराल

कन्या : इतरांची मध्यस्थी करणे त्रासदायक क्लेशकारी ठरेल

तुळ: कामात उत्साह वाढेल, लाभ होईल

वृश्चिक:  नोकरीच्या ठिकाणी जबाबदारी वाढेल, शारीरिक दगदग

धनु : शुभदायी घटना घडतील आनंद द्विगुणीत होईल

मकर:  संमिश्र दिवस असेल, परंतु अति जोखीम घेऊ नका

कुंभ: नवीन दिशा मिळेल्ल, नवीन संधी प्राप्त होईल, लाभ होईल

मीन : नकारात्मक विचारांचा प्रभाव वाढेल, सकारात्मक विचार करा

Advertisement
Tags :

.