For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

आजचे भविष्य रविवार दि. 15 डिसेंबर 2024

06:01 AM Dec 15, 2024 IST | Tarun Bharat Portal
आजचे भविष्य रविवार दि  15 डिसेंबर 2024
Advertisement

मेष: नोकरीच्या ठिकाणी सहकाऱ्यांशी मतभिन्नता, वाद नको

Advertisement

वृषभ: नवीन संकल्प कराल, नवीन दिशा मिळेल

मिथुन: व्यवसायाच्या दृष्टीने आजचा दिवस अनुकूल

Advertisement

कर्क: आर्थिक उन्नतीसाठी महत्त्वाचे कठोर निर्णय घ्यावे लागतील

सिंह: नवीन करार करता येतील किंवा मनाप्रमाणे करार होतील

कन्या: काही बाबतीत आत्मपरीक्षण गरजेचे ठरेल, झालेल्या चुका सुधारा

तुळ: विनाकारण वरिष्ठांचे बोल ऐकावे लागतील, शिक्षाही भोगावी लागेल

वृश्चिक: कितीही त्रास झाला तरी नकारात्मक विचार करू नका

धनु: काही गोष्टी सिद्ध करण्याच्या मागे लागू नका प्रामाणिक प्रयत्न करा

मकर:  कुटुंबासोबत मनाप्रमाणे वेळ घालविता येईल

कुंभ: आजचा दिवस यशदायी, जबाबदारी वेळेत पूर्ण कराल

मीन: स्वत: केलेल्या प्रयत्नाशिवाय यश  नाही, इतरांवर अवलंबून राहू नका

Advertisement
Tags :

.