For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.
Advertisement

आजचे भविष्यशनिवार, दि. 6 जानेवारी 2024

06:01 AM Jan 06, 2024 IST | Tarun Bharat Portal
आजचे भविष्यशनिवार  दि  6 जानेवारी 2024

मेष: आजचे काम जोखमीने करावे लागेल, सुबुद्धीचा वापर करा

Advertisement

वृषभ: अपेक्षित प्रश्नांची उत्तरे मिळतील, शंका दूर होईल

मिथुन:मनात शंका बाळगून कामे करू नका, संभ्रम वाढू शकतो

Advertisement

कर्क: कामात नवीन संधी उपलब्ध, छोटासा बदलसुद्धा लाभदायक

Advertisement

सिंह: वरिष्ठांच्या मर्जीनुसार वागणे हितकारक, आक्रमक होऊ नका

कन्या: आजची कामे तडजोडीने करावे लागतील, हट्टीपणा नको

तुळ:शक्यतो वादाचे प्रसंग टाळा वादविवादापासून लांब राहा

वृश्चिक: कुटुंबात शांती नांदण्यासाठी धार्मिक कार्याचे आयोजन कराल

धनु:आज कुटुंबामध्ये चर्चेचा विषय ठराल अथवा तसा विषय घडवाल

मकर: कामामध्ये शिस्तीचे पालन करा नियमानुसार वागा

कुंभ : स्वतंत्र विचार पद्धतीने कामे करा, दबावाखाली नको

मीन: आपला आनंद व सुख विरोधकांना पहावणार नाहीत

Advertisement
Tags :
×

.