For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

आजचे भविष्य गुरुवार दि. 11 डिसेंबर 2025

06:01 AM Dec 11, 2025 IST | Tarun Bharat Portal
आजचे भविष्य गुरुवार दि  11 डिसेंबर 2025
Advertisement

मेष: मानसिक तणाव निवळण्यासाठी करमणूक करा

Advertisement

वृषभ: दागिने अथवा घरगुती वस्तुची खरेदी कराल

मिथुन: दिवसाच्या कामातून थोडा वेळ काढून फिरण्यास जा.

Advertisement

कर्क: वरिष्ठांच्या सल्ल्याने गुंतवणूक करा. मौज मजा करा

सिंह: पैशांची किंमत समजेल, जोडीदाराचे सहकार्य मिळेल.

कन्या: सायंकाळी पाहुण्यांची रेलचेल, अनपेक्षित लाभ

तुळ: अधिक बोलणे टाळा, नुकसानीची शक्यता,

वृश्चिक: अडचणी व समस्यांवर मात करणे हितकर ठरेल

धनु: अनपेक्षित वागणे इतरांना गोंधळात टाकेल. निराशा टाळा

मकर: समस्यांवर हसतमुखाने मार्ग काढाल. गुंतवणुक सावधगिरीने

कुंभ: कामाची स्तुती होईल, आरोग्याची काळजी घ्या.

मीन: स्वत:साटी वेळ काढा, जीवनातला आनंद घ्या.

Advertisement
Tags :

.