महाराष्ट्र | मुंबई /पुणेइतरकोकणकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरअहमदनगर
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

आजचे भविष्य सोमवार दि. 16 डिसेंबर 2024

06:28 AM Dec 16, 2024 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

मेष: कोर्ट कचेरीच्या कामात यश मिळेल, मनाप्रमाणे न्याय मिळेल

Advertisement

वृषभ: योजनेप्रमाणे आज कामे पूर्ण होतील, कामात यश मिळेल

Advertisement

मिथुन: काही गोष्टी मनाप्रमाणे मिळवण्यासाठी अन्य गोष्टींचा त्याग

कर्क: विरोधकांचा विरोध मावळेल शत्रूंवर मात कराल

सिंह: आत्मिक समाधान, मनातील इच्छा पूर्ण होईल

कन्या: आयुष्यातील काही अडथळे दूर होऊन शांती मिळेल

तुळ: कामाचा तणाव वाढेल शारीरिक दगदग

वृश्चिक:भयग्रस्त वातावरण असेल नकारात्मक विचारांचा प्रभाव

धनु: नोकरीच्या ठिकाणी महत्त्व प्राप्त, महत्त्वाचे निर्णय आपल्या हाती

मकर: जोखमीचे काम सोपवण्यात येईल, मानसिक स्थिती बिघडेल

कुंभ: पराक्रम व कर्तृत्व सिद्ध करण्याची पुनश्च संधी मिळेल

मीन: मानसन्मान प्राप्त होईल, प्रिय व्यक्तींना भेटवस्तू मिळेल

Advertisement
Tags :
##tarunbharatnews#horoscope#social media
Next Article