आजचे भविष्य रविवार 10 नोव्हेंबर 2024
06:01 AM Nov 10, 2024 IST
|
Tarun Bharat Portal
Advertisement
मेष: संयम बाळगा, केलेल्या सर्व प्रयत्नांना आज यश नक्की मिळेल
Advertisement
वृषभ: राग अनावर होऊन कुटुंबामध्येच वादावाद होऊ शकतो
Advertisement
मिथुन: योगासन व ध्यानधारणा मानसिक शांतीसाठी हितकारक
कर्क: रागीट स्वभावामुळे मोठे नुकसान, नियंत्रण ठेवा
सिंह: आनंदी असाल, वागणुकीमुळे इतरांचे लक्ष वेधून घ्याल
कन्या: व्यापारात फारसा नफा झाला नाही तरी तोटाही होणार नाही
तुळ: इच्छाशक्ती वाढवा, बरीचशी कामे पूर्ण होतील
वृश्चिक: मनातील एखादे स्वप्न प्रत्यक्षात पूर्ण होताना दिसेल
धनु: मित्र-मैत्रिणींशी मनमोकळेपणे बोला, मार्ग नक्की सापडेल
मकर: घटित घटनेमुळे चिंतेत असाल विचलित होऊ नका
कुंभ: आरोग्य पाहूनच लांबचे प्रवास व मोठी कामे याचे नियोजन करा
मीन: जवळील व्यक्तींना आपल्याकडून काय हवे आहे हे समजून घ्या.
Advertisement
Next Article