For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

आजचे भविष्य बुधवार दि. 26 मार्च 2025

06:01 AM Mar 26, 2025 IST | Tarun Bharat Portal
आजचे भविष्य बुधवार  दि  26 मार्च 2025
Advertisement

मेष: आपण घेतलेली मेहनत व कष्टाचे आज कौतुक होईल

Advertisement

वृषभ: अति घाईने घेतलेल्या निर्णयाचा पश्चाताप होऊ शकतो

मिथुन: आपली इच्छा व ध्येय साध्य करण्यासाठी संधी प्राप्त होईल

Advertisement

कर्क: संघर्षाशिवाय आपल्याला पर्याय नाही, मेहनत वाढवावी लागेल

सिंह: अपुरे ज्ञान व अभ्यास यामुळे नुकसान, अभ्यासपूर्वक कामे करा

कन्या: नवीन गुंतवणूक व भांडवल वाढविण्यासाठी योग्य संधी मिळेल

तुळ: जबाबदाऱ्या झटकून चालणार नाही, वचनपूर्ती करा

वृश्चिक: प्रलंबित कामे पूर्ण होतील, थोडी जिद्द व मेहनत वाढवा

धनु  : आपल्या कष्टाला आज सकारात्मक प्रतिसाद मिळेल

मकर: नवीन मित्र-मैत्रिणी लाभतील नव्या नात्याची सुरुवात

कुंभ: परिस्थिती पाहूनच शब्द व शस्त्र वापरा, सामंजस्याने कामे करा

मीन : सहकाऱ्यांची उत्तम साथ लाभेल, संकट अडचणी दूर होतील

Advertisement
Tags :

.