For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

आजचे भविष्य बुधवार दि. 23 जुलै 2025

06:01 AM Jul 23, 2025 IST | Tarun Bharat Portal
आजचे भविष्य बुधवार दि  23 जुलै 2025
Advertisement

मेष: व्यवसायात वाढ होईल. स्पर्धेत यश मिळेल. मन आनंदी राहील.

Advertisement

वृषभ: व्यवसाय वाढेल. नोकरीत मनासारख्या घटना घडतील.

मिथुन: विनाकारण कायद्याच्या कचाट्यात अडकण्याची शक्यता

Advertisement

कर्क: मनासारखी कामे पार पडतील. नात्यातून मदत मिळेल.

सिंह: अडचणी दूर होतील. नोकरीत चांगले अनुभव येतील.

कन्या: व्यवसायासाठी अनुकूल ग्रहमान आहे. खरेदी होईल.

तुळ: रोजच्या कामात लक्ष द्यावे. सुखद अनुभव येतील.

वृश्चिक: अनुकूल ग्रहमान आहे. आज रखडलेली कामे पूर्ण करा.

धनु  : नोकरीत /व्यवसायात प्रगती होईल. स्पष्ट भूमिका घ्याल.

मकर: अनुकूल ग्रहमान आहे. परदेश गमनाचे योग

कुंभ: फारशी अनुकुलता नाही. संततीसाठी मोठी खरेदी कराल.

मीन : मन आनंदी राहील. हातून चांगली कामे होतील.

Advertisement
Tags :

.